¡Sorpréndeme!

Bhagyashree Limaye | भाग्यश्री - ऋषी नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र | Rishi Saxsena

2019-10-22 6 Dailymotion

भाग्यश्री लिमये आणि ऋषी सक्सेना यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्ट्स वरून ते दोघं एका प्रोजेक्टसाठी लंडनला शूट करत असल्याचं दिसतंय. मात्र कोणता नवा सिनेमा हे दोघं घेऊन येणार आहेत या बाबत चर्चा रंगतायेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #BhagyashreeLimaye